¡Sorpréndeme!

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर Sharad Pawar यांची प्रतिक्रिया| Laxman Jagtap| NCP

2023-01-07 38 Dailymotion

३ जानेवारीला आमदार लक्ष्मण जगताप त्यांची दीर्घ आजाराने मृत्यू झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपळे गुरव येथे जाऊन कैलास वासी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जगताप कुटुंबीयांच सांत्वन केले.

#SharadPawar #LaxmanJagtap #NCP #Meeting #AjitPawar #Maharashtra #HWNews #Family